सत्तेत असतानाही महाविकासआघाडी मध्ये राजकारण चालू आहे
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रविण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकासआघाडी मधील नेत्यांमध्येच स्वबळावर निवडणूक लढण्यावरून मतभेद आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून त्याचा प्रत्यय आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे
Category
🗞
News