ऋतुराजच्या चाहत्यांनी पाडला सायलीच्या संजीवच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस

  • 3 years ago
आयपीएल २०२१ ची ट्रॉफी जिंकत चेन्नईचा संघ सुपर किंग ठरला. याच चेन्नईच्या संघातील एक खेळाडू सध्या भलत्याच फॉर्मात आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केलेल्या पुण्याच्या ऋतुराज गायकवाडची जिकडेतिकडे चर्चा होताना दिसतेय. फक्त क्रिकेटच्या मैदानातच नाही तर सोशल मीडियावरही ऋतुराजची जोरदार बॅटींग सुरु आहे. ऋतुराजच्या कामगिरीवर चाहते भलतेच खुश आहेत. इतके की त्यांनी थेट सायली संजीव या अभिनेत्रीच्या पोस्ट वर कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.

Category

🗞
News

Recommended