अशी राखा केसांची निगा, सर्व समस्यांचा होईल नायनाट
आजकाल केसांच्या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला केसांची कोणती ना कोणती समस्या असतेच. आपल्या आहाराचा देखील आपल्या केसांवर परिणाम होतो. केसाशी संबंधित समस्यांची अनेक कारणे असू शकतात.
केसांची योग्य पद्धतीने निगा कशी राखावी ते आज या व्हिडीओ मध्ये आपण पाहूया.
#Haircare #Hairfall #Ayurveda #Treatment
केसांची योग्य पद्धतीने निगा कशी राखावी ते आज या व्हिडीओ मध्ये आपण पाहूया.
#Haircare #Hairfall #Ayurveda #Treatment
Category
🛠️
Lifestyle