सिंधुदुर्ग जिल्हयातील वाळुशिल्पकाराचं बाळासाहेबांना कलात्मक अभिवादन

  • 3 years ago
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रविराज चिपकर या वाळूशिल्पकाराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाक़रे यांच्या जयंती निमित्त शिरोडा सागरतीर्थ समुद्रकिनारी स्वर्गीय बाळासाहेबाचें वाळुशिल्प उभारुन आनेख्या पधातीने अभिवादन केले आहे

Recommended