विचारांना कृतीची जोड देत नवे विश्व घडवणाऱ्या तरुणाईचा 'लोकसत्ता'तर्फे गौरव
नवी पिढी काही करत नाही अशी एक पिढ्यानपिढ्या तक्रार असते. मात्र विविध क्षेत्रात अनेक तरुण पाय रोवत यशाची शिखरे गाठत आहेत. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या तरुणाईचा गौरव ' लोकसत्ता ' तर्फे केला जात आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते तरुण प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात येणार आहे.
#TarunTejankit #लोकसत्ता #तरूणतेजांकीत #Loksatta
#TarunTejankit #लोकसत्ता #तरूणतेजांकीत #Loksatta
Category
✨
People