शर्मिला ठाकरे या राज ठाकरेंच्या सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असतात. पण राज आणि शर्मिला यांच्या लव्हस्टोरीबद्दल अनेकांना माहिती नाहीय. सार्वजनिक आयुष्यामध्ये आणि आपल्या भाषणांमधून विरोधकांची बोलती बंद करणाऱ्या राज ठाकरेंची लव्हस्टोरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीप्रमाणेच फार रंजक आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात राज यांची लव्हस्टोरी...
Category
🗞
News