राम नामाच्या जयघोषाने साईनगरी दुमदुली, राम नवमीनिमित्त शिर्डीत भाविकांची गर्दी | Ram Navami 2023
देशभरात राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शिर्डीतील साईनगरीतही राम नवमीचा हा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर लोटला आहे. यावेळी रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची व्दारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली

Category
🗞
News