डी. वाय पाटील विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपणही सहा महिन्यापूर्वी ऑपरेशन केलं होतं, असं विधान केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल केली. सिन्नरमधील एका सभेत ते बोलत होते. तर फक्त एका महिलेला बाजूला केलं म्हणून आपल्यावर ३५४ चा गुन्हा दाखल करण्यात आल, याचा उल्लेखही त्यांनी केला.
Category
🗞
News