• last year
Arvind Kejriwal on Modi: 'पंतप्रधान शिक्षित आहेत की नाही...'; पदवीवरून केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल

दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पदवीवरून सातत्याने लक्ष्य करत आहे. पंतप्रधान मोदींची वक्तव्ये अस्वस्थ करणारी आहेत. सुशिक्षित व्यक्ती गटारीतून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवण्यात येतो, असं बोलणार नाही. त्यांना विज्ञानाबाबत कोणतीही माहिती नाही, असं वाटते, असा टोला केजरीवालांनी मोदींना लगावला आहे.

Category

🗞
News

Recommended