• 2 years ago
चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये विविध फुलांना बहर येत असतो. त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला आहे. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली आहे. तर ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे.

Category

🗞
News

Recommended