• 2 years ago
ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेत ट्विटरचा लोगो बदलला. या निर्णयानुसार प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी आता ट्विटरवर श्वानाचा लोगो वापरण्यात आला आहे. या बदलानंतर एलॉन मस्क यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी वचन दिल्याप्रमाणे निर्णय घेतल्याचं म्हटलंय

Category

🗞
News

Recommended