झी स्टुडिओज' आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. यानिमित्त आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे आणि मंगेश कुलकर्णी यांनी लोकसत्ताच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी सायली पाटीलने आकाश ठोसर सोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला
Category
🗞
News