• 2 years ago
"खामोश" चित्रपटाचं यश आणि विधू विनोद चोप्रांचा ‘तो‘ किस्सा ।गोष्ट पडद्यामागची: भाग-५०।Khamosh Movie

तुम्हाला माहित आहे का फेमस दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनीं आपल्या खामोश या चित्रपटाचे बॅनर रोडवर स्वतः लावले होते? मुंबईतील रिगल सिनेमाच्या वॉशरूम मध्ये जेव्हा विधू विनोद चोप्रा एका तिकीट ब्लॅक करणाऱ्या माणसांला भेटले होते तेव्हा काय झालं होत हे जाणून घ्यायच असेल तर तुम्हाला ‘गोष्ट पडद्यामागची‘ चा हा भाग पाहावा लागेल.

Category

🗞
News

Recommended