मराठी पत्रकार परिषदेतर्फे कर्जत जामखेडमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संजय राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पत्रकारितेविषयी बोलताना रोहित पवार यांनी संजय राऊतांचं कौतुक केलं. तसंच देशाला महाविकास आघाडीच्या रुपात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळालं, हे सांगतानाही त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख केला.
Category
🗞
News