• 2 years ago
Sanjay Raut on Sharad Pawar: "जेपीसीवर आम्ही ठाम"; पवारांच्या भूमिकेवर राऊतांचं उत्तर

अदाणी प्रकरणी जेपीसी चौकशीची मागणी विरोधी पक्ष करत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी या उलट भूमिका घेतली आहे. त्यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ते अधिक अभ्यास करतात. त्यांची भूमिका आधीपासूनच ती आहे. मात्र विरोधी पक्षाने केलेल्या जेपीसीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असंही राऊत म्हणाले #sharadpawar #sanjayraut #bjp #rashtravadicongress

Category

🗞
News

Recommended