Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/8/2023
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या बॅनरवर इंदिरा गांधींचा फोटो; शहरात रंगली चर्चा


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. याचा निषेध म्हणून भाजपाने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा देखील काढली होती. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाने लावलेल्या बॅनरवर चक्क माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा फोटो झळकल्याने शहरात एकच चर्चा रंगली होती.

Category

🗞
News

Recommended