• 2 years ago
उद्धव ठाकरेंना सोबत घेणार?; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर गोगावलेंचं उत्तर | Bharat Gogavle

"उद्धव ठाकरे 'रात गई, बात गई' असं म्हणाले, तर एकत्र येता येईल", असं विधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खेळात आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे

Category

🗞
News

Recommended