• 2 years ago
Shrikant Shinde: 'टीका करणाऱ्यांनी आधी रामायण वाचवं, मग कळेल..'; खासदार श्रीकांत शिंदे यांची टीका

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येत पोहचले आहेत. मात्र त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी अयोध्येतून खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "रावणराज्य कोण चालवत आहे आणि रामराज्य कोण चालवत आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे" अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली

Category

🗞
News

Recommended