• 2 years ago
Shinde-Fadnavis in Ayodhya: एकनाथ शिंदे-फडणवीसांचे अयोध्येत आगमन!; रॅलीमधून जोरदार शक्तीप्रदर्शन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येत पोहचले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येमध्ये आले आहेत. यावेळी शिंदे-फडणवीसांनी अयोध्येतून रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.#eknathshinde #devendrafadnavis #aayodhya #bjp #rammadir

Category

🗞
News

Recommended