Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/9/2023
CM Shinde in Ayodhya: 'राममंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न'; अयोध्येत मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शिंदे-फडणवीसांनी रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर त्यांनी रामलल्लांची महाआरती केली. यावेळी आमदार आणि इतर नेतेही उपस्थित होते. आरती झाल्यानंतर शिंदे यांनी भाषण केले यादरम्यान, 'राममंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि ते पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलंय. हनुमान चालीसा म्हणणाऱ्या राणा दांपत्याला तुरुंगात टाकणारे रावण होते' असे विधानही त्यांनी भाषणामध्ये केले. #shrikantshinde #eknathshinde #devendrafadanvis #aayodhya #shivsena

Category

🗞
News

Recommended