• 2 years ago
PM Modi Jungle Safari: जंगल सफारीदरम्यान हटके अंदाजात दिसले मोदी; व्याघ्र प्रकल्पातील व्हिडीओ समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी केली. ‘प्रोजेक्ट टायगर’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींची व्याघ्र प्रकल्पाला भेट हा याच कार्यक्रमाचा एक भाग होता. त्यांनी २० किमी लांबीची सफारी केली असून या जंगल सफारीदरम्यान मोदी एका वेगळ्याच लूकमध्ये दिसून आले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे

Category

🗞
News

Recommended