'मुख्यमंत्र्यांना अयोध्येला जावं, पण..'; शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांची शिंदेंकडे मागणी
'अवकळी पाऊस आणि हवामानामुळे पिकांचे नुकसान झालंय. या एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ झालाय. मुख्यमंत्र्यांना अयोध्येला जायचं तर नक्की जावं पण शेतकाऱ्याकडे दुर्लक्ष करू नये' असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले

Category
🗞
News