बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांसह भाजपाचा समाचार घेतला आहे. बाबरीच्या आठवणीतून बरेच उंदीर आता खंदकातून बाहेर पडू लागले आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
Category
🗞
News