काही दिवसांपूर्वी गरम तव्यावर बसणाऱ्या बाबाची बरीच चर्चा रंगली होती. गरम तव्यावर बसून बाबांनी चकत्कार केल्याचं बोललं जात होतं. मात्र हा कोणताही चमत्कार नाही हे सत्यापाल महाराजांनी सिद्ध केलं आहे. भंडारा जिल्हातल्या निर्जई फाट्यावरील एका झुणका भाकर केंद्रावर सत्यपाल महाराजांनी स्वतः गरम तव्यावर बसुन हे प्रात्यक्षिक करत जनतेला साधू बुवा कसं फसवतात याचं उदाहरण दिलं आहे.
Category
🗞
News