• 2 years ago
Pune: वेताळ टेकडीसाठी वेताळ बाबा चौक ते खांडेकर चौकादरम्यान लाँग मार्च; सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग

वेताळ टेकडी येथील प्रस्तावित असलेल्या बालभारती ते पौडफाटा रस्ता, दोन बोगदे या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी आज पुण्यात वेताळ टेकडी कृती समितीच्या वतीने भरपावसात वेताळ बाबा चौक ते खांडेकर चौक दरम्यान लाँग मार्च काढण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण,भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी,काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह हजारोंच्या संख्येने पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते

Category

🗞
News

Recommended