• 2 years ago
CM Shinde: 'आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला...'; आप्पासाहेबांसाठी शिंदेंकडून कृतज्ञता व्यक्त

ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आप्पासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आप्पासाहेबांचा गौरव केला आहे. तसंच, यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखादरम्यान आप्पासाहेबांनी कशी मदत केली याचीही आठवण उपस्थितांना सांगितली.#appasahebdharmadhikari #kharghar #maharashtrabhushan

Category

🗞
News

Recommended