• 2 years ago
नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असतानाच काही नागरिक सभेतून उठून जाताना पाहायला मिळाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अदाणी, पुलवामा आदी मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

Category

🗞
News

Recommended