• 2 years ago
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; राज ठाकरेंनी शिंदें-फडणवीस सरकारला सुनावलं | Raj Thackeray

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताचा त्रास झाल्याने ११ लोकांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली #maharashtrabhushan #eknathshinde #amitshah #devendrafadnavis #rajthackeray

Category

🗞
News

Recommended