मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला जाणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी सांगितलंय त्याचसोबत राष्ट्रवादीत बंडाबद्दल प्रश्न विचारला असता 'राष्ट्रवादी पक्ष एक संघ आहे आणि तसाच राहील' असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्याबद्दल मी कोणतेही भाष्य करणार नसल्याचा त्यांनी म्हटले.
Category
🗞
News