• 2 years ago
विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा होती. यावर आता अजित पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया देत आपण राष्टवादीतच आहोत, असं म्हणत चर्चेला पूर्णविराम दिला आहे. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना सुनावलं. इतर पक्षातील लोक राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखं बोलतात. हा विषय पक्षाच्या बैठकीतही मांडणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

Category

🗞
News

Recommended