Twitter Blue Tick: अनेक अभिनेते, खेळाडूंच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवली; पाहा कोणाचा समावेश?
एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरमध्ये बरेच बदल केले जात असल्याचं दिसत आहे. नुकतच एलॉन मस्कनं ट्विटरचा लोगोच बदलल्यानंतर त्याची जगभरात चर्चा झाली होती. आता गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एका निर्णयाची अंमलबजावणी करायला ट्विटरनं सुरुवात केली आहे. या निर्णयाचा फटका जगभरातील अनेक दिग्गज मान्यवर, नेतेमंडळी, अभिनेते, खेळाडूंना बसला आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीही पैसे मोजण्याचा निर्णय एलॉन मस्कनं जाहीर केला. त्यापाठोपाठ ज्यांना याआधी फुकटात ब्लू टिक मिळाली आहे, त्यांचीही ब्लू टिक काढण्याचा निर्णय घेतला. आता त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे!

Category
🗞
News