• 2 years ago
Summer Tips : घामोळ्यांमुळे होणार त्रास कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

हिव्याप्रमाणे उन्हाळ्यातही त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात अनेकांना घामोळ्याचा त्रास जाणवतो. घामोळ्यांमुळे त्वचेवर लालसरपणा, जळजळ, खाज सुटते ज्यामुळे अकरक्षः हैराण व्हायला होतं. यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. ज्यामुळे घामोळ्यांपासून होणारा हा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होईल. हे उपाय नेमके कोणते जाणून घेऊ. #summer #rashes #lifestyle

Category

🗞
News

Recommended