• last year
Loksatta Podcast: पश्चिम घाटाचा वारसा का महत्त्वाचा?; जाणून घ्या | Western Ghats | Nature


या वर्षी साजरा करण्यात येणाऱ्या वर्ल्ड हेरिटेज या दिवसाची थीम ‘वातावरणातील बदल व त्यामुळे सांस्कृतिक वारशात घडून येणारा बदल’ अशी आहे. गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अनेक ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तू, स्थळे नष्ट झाली आहेत. किंबहुना अनेक समुदाय आपली मूळची जागा सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेऊयात पश्चिम घाटाचा वारसा का महत्त्वाचा आहे?
#westernghats #worldheritage #winter #podcast

Category

🗞
News

Recommended