२८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. आता यापुढे संसदेचा कारभार नव्या इमारतीतून चालणार आहे पण तुम्हाला संसदेच्या जुन्या इमारतीविषयी काही माहिती आहे का? ही १०० वर्षे जुनी असलेली ही इमारत कोणी बांधली? त्यासाठी किती खर्च आला? चला तर या व्हिडीओच्या माध्यमातून संसदेच्या जुन्या इमारतीचा इतिहास जाणून घेऊ या.
Category
🗞
News