• last year
पुण्यातील प्रत्येक जागेला काहीतरी तिची अशी गोष्ट आहे. आपण रोज प्रवास करतो त्या जागेचा, रस्त्याचा, पुलाचा काहीतरी वेगळा इतिहास आहे. असाच एक ऐतिहासिक महत्व असणारा पूल म्हणजे बंडगार्डनचा पूल. या पुलाचं खरं नाव काय आहे? पासून ते अगदी हा पूल कसा बांधला गेला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओतून आपण जाणून घेणार आहोत..

Category

🗞
News

Recommended