• 2 years ago
मुंबईच्या एका टोकाला असलेले नालासोपारा ज्याचे अस्तित्त्व इसवी सनपूर्व शतकांपासून आहे आणि अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन झालेले नवी दिल्लीतील नवीन संसद भवन यांच्यामध्ये एक समान दुवा आहे, तो गजलक्ष्मी आणि नंदी या प्रतिकांचा. इसवी सनपूर्व शतकातही समृद्धीसाठी हीच प्रतिके वापरली गेली ज्यांचे पुरावशेष आजही नालासोपाऱ्याच्या चक्रेश्वर तलाव परिसरात आजही पाहाता येतात. आणि एकविसाव्या शतकात समृद्धीचे प्रतिक म्हणून नवीन संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापित केलेल्या राजदंडावरही तेच विराजमान आहेत अर्थात नंदी आणि गजलक्ष्मी!

Category

🗞
News

Recommended