Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/2/2025
Sadabhau Khot : फडणवीस पडळकरांना मंत्री करतील, त्यावेळी मला राज्यपाल तर करा...

देवेंद्र फडणवीस एक दिवस गोपीचंद पडळकर यांना नक्की मंत्री करतील असा मला विश्वास आहे असे सदाभाऊ खोत म्हणालेत. दुसरीकडे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना तुम्ही खासदारकीला उभे राहा आम्ही दोघे तुम्हाला खासदार करतो असे म्हणत  तुम्ही खासदार व्हा, गोपीचंद मंत्री व्हा. तेव्हा मात्र मला कुठे राज्यपाल तर करा, नाहीतर आमची अवस्था बँड वाल्या प्रमाणेच व्हायचे असे सदाभाऊ खोत म्हणताच सभेत हशा पिकला.

Category

🗞
News
Transcript
00:00कि गोपी जन पड़ा कर एनला जनला हमी नेता मंदल तो देवा भाव एक न एक दिवास मंत्री के लिए शिवाई थमनार नाही
00:14तो परें कुणी किती भी द्याव पाने आथ घालूं दे काही उप्योप होनार नाही
00:20ब्रमानात तुमि जारी अंदर्गे लेवा फ़ोड़ा वबा रहेला तर हमी योटो
00:25काई बाबा बाबा तुमि लोग सबेजी तयारी करा
00:31या मी बी लोग सबेल वबा रहा नारे
00:34हाँ रहायाचा बाबा, फुडच्या विली तुम्हाने आमें दोगा खास्थदार करतो
00:44पण आमानी जरा एक भी इथी वाटती
00:47आट नावाची
00:51पर असा बाबा नहीं बर क्या तुम्हाने संगतो, बाबा ती ग्रेट मानुस है
01:26ती भी तटुन वाजी होता, जोराट चल देया
01:31निशित पणाना सांगली जिल्याचा वालवात अलुगा धेना ती तुम्हे बाज्या
01:38मुझे गेने माला उबार रहाल लागतेया

Recommended