येत्या ३ दिवसात पायी वारीचा निर्णय घ्या - आचार्य तुषार भोसले

  • 3 years ago
राज्यपालांच्या स्पष्ट सूचनेनंतरही मुख्यमंत्र्यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच येत्या तीन दिवसात पायी वारीचा निर्णय घ्या नाहीतर मोठ्या परिणामांना सामोरे जा असा इशारा आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.

#BJP #MahaVikasAghadi #vari2021 #UddhavThackeray #Congress #shivsena

Recommended