"फुकटचा पैसा खाता"; मंत्री बच्चू कडू कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले

  • 2 years ago
भुसावळ प्रांत कार्यालयातील आढावा बैठकीत मंत्री बच्चू कडू कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले. "फुकटचा पैसा खायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे थोडी, गरीबांबद्दल तुम्हाला आस्थाच नाही, ते मेलेत तरी तुम्हाला चालतं," अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं.

#BacchuKadu #bhusawal #governmentofficer

Recommended