Rupali Thombare on Amruta Fadnavis: 'अमृता वहिनींच्या डोक्यात पाणी झालंय'; रूपाली ठोंबरे संतप्त

  • 2 years ago
भाजपाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 'महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत' असे विधान केल्याने राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या Rupali Thombare यांनीही Amruta Fadnavis यांच्यावर टीका केली आहे. 'आमच्या अमृता वहिनींच्या डोक्यात पाणी झालंय. देवेंद्रभाऊ जरा बायकोला आवरा' अशा शब्दात ठोंबरे यांनी टीका केली.

Recommended