• 2 days ago
Buranpur Gold Coin| छावा चित्रपट पाहून बुऱ्हाणपूरमध्ये खोदकाम, मुघलांचा खजिना शोधण्यासाठी 100 खड्डे 
'छावा'चित्रपट पाहून म.प्रदेशातल्या बुऱ्हाणपूरमध्ये खोदकाम ------- मुघलांचा खजिना शोधण्यासाठी १०० शेतांमध्ये खोदले खड्डे ------- असीरगड किल्ल्याजवळ रात्रीच्या अंधारात बॅटऱ्या लावून खोदकाम ------ बुऱ्हाणपूरमध्ये मोगलांचा खजिना असल्याचा 'छावा'मध्ये उल्लेख ---------- सोने,चांदीच्या नाण्यांच्या शोधात लोकांकडून खोदकामाला ऊत ========= तीन महिन्यांपूर्वी पसरली होती सोन्याची नाणी सापडल्याची अफवा ======== इंदूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या खोदकामावेळी पसरली अफवा ..
छावा'चित्रपट पाहून म.प्रदेशातल्या बुऱ्हाणपूरमध्ये खोदकाम मुघलांचा खजिना शोधण्यासाठी १०० शेतांमध्ये खोदले खड्डे असीरगड किल्ल्याजवळ रात्रीच्या अंधारात बॅटऱ्या लावून खोदकाम बुऱ्हाणपूरमध्ये मोगलांचा खजिना असल्याचा 'छावा'मध्ये उल्लेख सोने,चांदीच्या नाण्यांच्या शोधात लोकांकडून खोदकामाला ऊत तीन महिन्यांपूर्वी पसरली होती सोन्याची नाणी सापडल्याची अफवा इंदूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या खोदकामावेळी पसरली अफवा..

Category

🗞
News

Recommended