• 3 years ago
#streetfood #ChanaMasalaPav #mumbaifood
60 वर्षीय आजोबा गेल्या 40 वर्षांपासून हे स्टॉल चालवत आहे. त्याचा चणा-मसाला पाव खूपच फेमस आहे.
पावासोबत चणा आणि बटाट्याचं मिश्रण असलेली झणझणीत भाजी तोंडावर वेगळीच चव आणते.

Category

🐳
Animals

Recommended