• 3 years ago
#AlooMatarParatha #streetfood #AlooParatha
बटाटा आणि वाटाण्यापासून बनलेला पराठा हा एक हेल्थी पदार्थ आहे. पराठा बनवताना त्यात बटाटा आणि वाटाण्याचं मिश्रण टाकण्यात येत आणि त्याला चपातीचा आकार देण्यात येतो. नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत केव्हाही हा पदार्थ दही किंवा टोमॅटो सॉससोबत खाता येऊ शकतो. अशाच एका Heavy पराठ्याचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जर हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हा पराठा खाण्याची इच्छा झाली, तर किंमत आणि लोकेशनकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

Category

🐳
Animals

Recommended