• 2 years ago
#streetfood #Manchurian #famousstreetfood

कुरकुरीत मंचुरियन हा भारतातील Street Food मधील एक असा पदार्थ आहे. जो संध्याकाळचा नाशा म्हणून अर्थात स्नॅक्सच्या वेळी खातात.
अनेकांना मंचुरियन भेळ किंवा शेजवान चटणीसोबत मंचुरियन खायला फार आवडतात.या व्हिडिओमध्ये फक्त 10 रुपयात तुम्ही फुल प्लेट Manchurian कुठे खाऊ शकता हे दाखवण्यात आलं आहे. तुम्हीही याचा आस्वाद घेऊ इच्छित असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

Recommended