राण दाम्पत्या विरोधात आक्षेपार्ह विधान करत घोषणाबाजी देखील केली होती. शिवसेनेच्या निषेधार्थ राणा यांच्या अमरावती मधील निवासस्थानी होमहवन करण्यात आले. तसेच शिवसेनेने अपवित्र केलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Category
🗞
News