• 3 years ago
#Vadapav #streetfood #kirtivadapav
खूप भूक लागली असेल तर सगळ्यांच्या खिशाला पडणारा एक पदार्थ म्हणजे वडापाव...
मुंबईकरांची भूक मिटवणारा हा वडापाव आता वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. प्रत्येकाची वडापावला सजवून देण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आपल्या दुकानातील वडापाव हा इतर वडापाव पेक्षा कसा वेगळा वाटेल यासाठी दुकानदार नवनवीन प्रयोग करताना दिसतात..
कधी चव वेगळी असते, तर कधी पदार्थ सर्व्ह करण्याची स्टाईल..
मुंबईतील फेमस वडापाव म्हणून ओळखला जाणारा किर्ती कॉलेजजवळचा वडापाव अनेकांना माहित आहे. यावरील एक खास व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत..

Category

🐳
Animals

Recommended