• 3 years ago
Momos हा चायनीज पदार्थ फार कमी वेळातच लोकप्रिय झालेल्या पदार्थांपैकी एक आहे.
मोमोजचे सुरुवातीला steamed momos आणि Fry momos असे दोन प्रकार होते. आता मोमोज वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत. त्यातील एक म्हणजे चीज ग्रेव्ही Momos...
ग्रेव्हीमध्ये मोमोज चाकून त्यावर चीजचा वर्षाव केला जातो... हे मोमोज तुम्हाला कुठे खाता येतील यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

Category

🐳
Animals

Recommended