पवार हे कसं धार्मिक राजकारण करतात याचे १४ दाखले फडणवीसांनी दिलेत. पण यातलं एक उदाहरण असं आहे, ज्याने पवारांवर टीका नव्हे, तर कौतुक झालं होतं. १९९३ ला शरद पवार एक गोष्ट खोटं बोलले होते आणि ते का बोलावं लागलं तेही त्यांनी सांगितलं होतं. खुद्द पवारांनीच याचा खुलासा घटनेच्या तब्बल २२ वर्षांनंतर केला होता. घटना काय आहे आणि पवारांचा तो मास्टरस्ट्रोक काय होता सविस्तर या व्हिडीओत पाहू.. नमस्कार मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन..
Category
🗞
News