• 3 years ago
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना विचारले असता ते म्हणाले, विरोधकांना जर वाटत असेल की नवाब मलिकांवरील कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने आहे तर त्यांनी न्यायालयात जावं. ईडीची नोटीस मिळालेले संजय राऊत, अजित पवारांचे काय होणार? हे ईडी ठरवेल. छगन भुजबळ, अनिल देशमुख यांचा जसा पुढे त्यांच्या नेत्यांना विसर पडला तसाच नवाब मलिकांचाही पडेल.

Category

🗞
News

Recommended