केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. नवाब मलिक हे काय बोलत होते, आता त्यांची बोलती बंद झाली असेल. आम्ही हे अनेक दिवस बोलत होतो आणि हे होणारच होतं. नवाब मलिक यांचेच संबंध नाही, तर राज्याच्या मंत्रिमंडळात डी काय बी काय सी काय सगळी माणसं आहेत. आता क्रमाने एक एक आत जाणार आहेत.
Category
🗞
News